Type to search

हिट-चाट

प्रेक्षकांचे मनोरंजन करणाऱ्या ‘झी टॉकीज’ची तपपूर्ती

Share

मुंबई  | प्रतिनिधी

मराठी चित्रपट वाहिनी ‘झी टॉकीज’ने नुकतेच बारा वर्षे पूर्ण केले आहेत. मनोरंजन वाहिनी म्हणून नावारूपास आलेल्या या वाहिनीने जुन्या व नव्या चित्रपटांची सांगड घालत प्रेक्षकांना आकर्षित करण्यासाठी प्रयत्न केलेले दिसून येतात.

या वाहिनीवर ‘वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर’ साजरे झाले आहेत.  घरबसल्या दर्जेदार चित्रपट पाहण्याची संधी उपलब्ध करून देणारी ही वाहिनी प्रेक्षकांच्या अल्पकाळात पसंतीस उतरली आहे.

आज १२ वर्षे पूर्ण करत असताना, मराठी सिनेसृष्टीतील १२ अभूतपूर्व व अभिमानस्पद बाबींकडे लक्ष वेधले आहे.

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!