Type to search

Breaking News आवर्जून वाचाच मुख्य बातम्या

Viral Video : याला २१ तोफांची सलामी द्या; सोशल मीडियावर व्हिडीओ होतोय व्हायरल

Share

नाशिक : सोशल मीडियावर कोणती गोष्ट व्हायरल होईल हे सांगता येत नाही. नुकतंच रानू मंडल या देखील अशाच पद्धतीने सोशल मीडियावर व्हायरल झाल्या. दरम्यान सकाळपासून फेसबुक,व्हाट्सअँप, ट्विटरवर एक व्हिडीओ शेअर होत आहे.

हा व्हिडिओ रस्त्यावरील खांद्यांवर चित्रित करण्यात आला असून यामध्ये एक व्यक्ती या खड्ड्यातून मार्ग काढत आहे. परंतु याव्यक्तीने अंतराळात जाणाऱ्या व्यक्तीचे कपडे परिधान केले असल्याने हुबेहूब चंद्रावर आल्याचा फील येत असल्याने हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे.

सुरवातीला व्हिडीओ चालू होतानाच चंद्रावर असल्याचा भास होतो. हळूहळू पुढे सरकत गेल्यानंतर या व्यक्तीच्या बाजूने एक रिक्षा जाते तेव्हा लक्षात येत कि हा जमिनीवरील व्हिडीओ आहे.

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!