‘फोर्ब्स’ कडून मराठी लोकप्रिय नाटकांची दखल

0

मुंबई : भारतातील सर्वाधिक लोकप्रिय मराठी नाटकांची दखल जगप्रसिद्ध फोर्ब्स मासिकाने घेतली आहे. नाटककार प्राजक्त देशमुख लिखित व दिग्दर्शित ‘संगीत देवभाबळी’ या एकांकिकेचा मासिकात गौरव करण्यात आला आहे.

दिग्दर्शित ‘इंदिरा’, ‘शिवाजी अंडरग्राऊण्ड इन भीमनगर मोहल्ला’,’अमर फोटो स्टुडिओ’,’वाडा चिरेबंदी’ या नाटकांचीही दखल घेण्यात आली आहे. मराठी नाटकांची जागतिक स्तरावर घेण्यात आलेली दखल हि प्रेरणादायी असल्याचं मत दिग्दर्शकांनी व्यक्त केलं आहे.

LEAVE A REPLY

*