इंस्टाग्रामवर लवकरच शॉपिंगचा नव पर्याय

0

मुंबई : इंस्टाग्राम या समाजमाध्यमांवर लवकरच खरेदीचा नवा पर्याय उपलब्ध होणार आहे. त्यासाठी इंस्टाग्राम आपलं नावं शॉपिंग ऍप सादर करणार आहे. या नव्या ऍपच नाव ‘आयजी शॉपिंग’ असे असल्याचे बोलले जात आहे.

तसेच हे नवे ऍप प्रामुख्याने ई- कॉमर्ससाठी असणार आहे. हे ऍप आपल्या इंस्टाग्राम अकाउंटशी लिंक असणार आहे. त्यामुळे वापरकर्त्यांना इंस्टाग्रामवरून पर्यंत पोहचता येणार आहे. मात्र अद्याप ऍपबाबत अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.

LEAVE A REPLY

*