Type to search

Breaking News maharashtra मुख्य बातम्या

संजय राऊत यांच नव ट्विट; ‘आम्ही १६२’

Share

मुंबई : राज्यातील हायहोल्टेज ड्रम काही संपत संपत नसून अशातच संजय राऊत यांनी पुन्हा ट्विट करत ‘आम्ही १६२’ असल्याचे म्हटलं आहे.

दरम्यान महाशिवआघाडी सरकार स्थापन करण्याच्या हालचाली सुरू असताना भाजपने सगळ्यांना चकवा देत सत्ता स्थापन केली. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी भाजपाला पाठिंबा देत उपमुख्यमंत्री पदाची शपथ ही घेतली.

यावर संजय राउत हे भाजपवर ट्विटरच्या माध्यमातून निशाणा साधत आहेत. सकाळी सुप्रीम कोर्टाच्या सुनावणीनंतर लागलीच महाशिवआघाडीने बहुमताचा दावा केला. यावर आता संजय राऊत ‘आम्ही १६२’ असे ट्विट करत बहुमत असल्याचे विधान केले आहे.

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!