मुंबई : दादरमधील शारदा चित्रपटगृह बंद होणार!

0

मुंबईमधील दादर (पूर्व) येथील शारदा चित्रपटगृह बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

कॉन्ट्रॅक्ट रिन्यू न झाल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे.

1972 पासून सुरु असलेल्या या चित्रपटगृहाचे कॉन्ट्रॅक्ट 30 नोव्हेंबर रोजीच संपले आहे आता मुंबई मराठी ग्रंथलायाकडे त्याचा ताबा आहे.

हे चित्रपटगृह हिंदी सिनेमांसाठी प्रामुख्याने ओळखलं जायचे, मात्र ज्येष्ठ अभिनेते दादा कोंडके यांनी इथे मराठी चित्रपट प्रदर्शित करण्यास सुरुवात केली.

या चित्रपटगृहात हिंदी चित्रपट दोन आठवड्यात उतरवले जात होते तर अनेक मराठी चित्रपटांनी इथे सिल्व्हर ज्युबली केली.

शारदा चित्रपटगृहाची वेगळी ओळख निर्माण झाली होती.

LEAVE A REPLY

*