Type to search

लवकरच सलमान खानच्या ‘तेरे नाम’चा सिक्वल येणार

हिट-चाट

लवकरच सलमान खानच्या ‘तेरे नाम’चा सिक्वल येणार

Share

मुंबई : सलमान खानच्या आयुष्यातील महत्वाचा चित्रपट असलेला ‘तेरे नाम’ चा लवकरच रिमेक येणार आहे. त्यावेळी या चित्रपटाला अनेक पुरस्कार प्राप्त झाले होते. आता लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला याच चित्रपटाचा सीक्वल येणार आहे.

सतीश कौशकने २००३ साली प्रदर्शित झालेल्या ‘तेरे नाम’चे दिग्दर्शन केले असून तेच आगामी सीक्वलचे दिग्दर्शन देखील करणार आहेत. त्यामुळे १६ वर्षांनंतर हा चित्रपट पुन्हा एकदा प्रेक्षकांना नव्या रुपात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

दरम्यान या सिक्वलची स्क्रिप्ट सतीश कौशिक यांनी तयार केली असून लवकरच ते ‘तेरे नाम २’च्या चित्रीकरणाकडे वळणार आहे. सतीश कौशिक सध्या कागज या सिनेमात काम करता असल्याने ‘तेरे नाम२’ विषयी अधिक काही सांगता येणार नसल्याचे त्यांनी सांगितले.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!