Type to search

Breaking News मुख्य बातम्या हिट-चाट

Video : ‘दबंग ३’चा दबंग ट्रेलर पाहिलात का?

Share

मुंबई : बहुचर्चित दबंग सिरींजचा तिसरा पार्टचा ट्रेलर प्रदर्शित झाला असून थोड्याच वेळात या ट्रेलरला प्रचंड पसंती मिळत आहे.

अभिनेता सलमान खानची निर्मिती असलेला ‘दबंग 3’ बद्दल चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. गेल्या काही दिवसांपासून दबंग ३ चे अनेक पोस्टर्स आणि टीझर व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. आता सलमान खानने आपल्या फेसबुक पेजवर या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित केला असून यामध्ये चुलबुल पांडे होण्यामागे काय कारण होते हे दाखविण्यात आले आहे.

Dabangg3 | Hindi Trailer

Here it is…Pls take out time from your busy schedule and watch 3 mins of 'Dabangg 3' #Dabangg3Trailer#ArbaazKhan Sonakshi_Sinha Saiee M Manjrekar Prabhudeva #KicchaSudeep Nikhil Dwivedi Salman Khan Films Saffron Broadcast & Media Ltd

Posted by Salman Khan on Wednesday, 23 October 2019

यामध्ये सलमान खानसह दबंग 3 च्या माध्यमातून चित्रपटसृष्टीमध्ये पदार्पण करत असलेली महेश मांजरेकर यांची मुलगी सई मांजरेकर एक वेगळ्या भूमिकेत आहे. तसेच सोनाक्षी सिन्हा देखील या चित्रपटात झळकणार आहे.

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!