मुलगी पदवीधर झाल्यानंतर सचिन दिली अशी प्रतिक्रिया

0

मुंबई : मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकरची मुलगी साराने पदवीचे शिक्षण पूर्ण केले आहे. होय, सचिन तेंडुलकर आणि अंजली तेंडुलकर मुलगी असलेली सारा नुकतीच लंडन जागतिक विद्यापीठातून ग्रॅज्यूएट झाली आहे. तिच्या या आनंदात तेंडुलकर परिवार सहभागी झाला असून, त्यांनी त्याचे जोरदार सेलिब्रेशन केले आहे.

सचिनने ही माहिती आपल्या ट्विटर वरून दिले. यावेळी त्याने लिहले कि, कालच तू घरातून बाहेर पडली अन आज पदवी ग्रहण केलीस. मला तुझा अभिमान आहे, अशा शब्दांत साराचे कौतुक केले.

LEAVE A REPLY

*