#Padmavati : मुंबईत भन्साळींच्या घरासमोर आंदोलन; 13 जणांना अटक

0
मुंबईत संजय लीला भन्साळी यांच्या पद्मावती चित्रपटाला विरोध कायम असून मुंबईत अखंड राजपूताना सेवा संघाने त्यांच्या घरासमोर निदर्शने केली आहे.  त्यानंतर पोलिसांनी रजपूत संघटनेच्या 13 जणांना अटक केली आहे.
दुसरीकडे राजस्थानमधील राजपूत संघटनांनी 17 नोव्हेंबरला चित्तोड किल्ला बंद करण्याची धमकी दिली आहे.
सूरतमध्येही राजपूत समाज, विश्व हिंदू परिषद, बजरंग दल आणि करणी सेनेने मोर्चा काढला.
जयपूर राजघराण्याच्या राजकुमारी दिया यांनी या चित्रपटाविरोधात स्वाक्षरी मोहीम राबवली आहे.
या चित्रपट 1 डिसेंबर रोजी रिलीज होणार आहे.

LEAVE A REPLY

*