Type to search

Breaking News maharashtra मुख्य बातम्या

नवाब मलिकांच्या घरात घुडघाभर पाणी; विरोधकांना ‘करून दाखविल्याचा’ टोला

Share

मुंबई : शनिवार पासून जोरदार पाऊस पडत असल्याने शहरात सर्वत्र पाणीच पाणी झाले असून राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते नवाब मलिक यांच्या घरातही पाणी साचलं आहे.

दरम्यान त्यांनी ट्विटर अकाऊंटवरून घरातील फोटो पोस्ट करत मुंबई महानगरपालिकेला ‘धन्यवाद’ दिले आहेत. तसेच एका पोस्ट मध्ये म्हटले आहे कि, उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री फडणवीस यांना टॅग करीत “करून दाखवलं’असा खोचक टोला देखील लगावला आहे.


दरम्यान दोन दिवसांपासून सुरु असलेल्या पावसामुळे मुंबईचे जनजीवन विसकळीत झाले आहे. मुमबीची लाइफलाइन असलेल्या लोकलही बंद करण्यात आल्या आहेत. मुंबई महानगरपालिकेने आज शासकीय सुट्टी जाहीर केली असून घराबाहेर न पडण्याचा इशाराही येवेळी बीएमसी ने नागरिकांना दिला आहे.

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!