‘मुंबई-पुणे-मुंबई 3’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

0

मुंबई-पुणे-मुंबई या चित्रपटात स्वप्नील जोशी आणि मुक्ता बर्वे यांची केमिस्ट्री चांगलीच गाजली.

प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला आणि त्या धर्तीवर मुंबई-पुणे-मुंबई सिक्वेल आला तोही रसिकांना चांगलाच भावला.

या सर्व यशानंतर आता निर्माते सतीश राजवाडे यांनी ‘मुंबई-पुणे-मुंबई’ च्या तिसऱ्या भागाची घोषणा केली आहे.

सध्या या सिनेमाच्या लेखनकाम सुरु आहे. तर या वर्षाअखेरीस चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात होणार आहे.

तर पुढच्या वर्षी अखेरीस मुंबई-पुणे-मुंबई 3 प्रेक्षकांच्या भेटीला येईल.

 

LEAVE A REPLY

*