Type to search

Breaking News maharashtra टेक्नोदूत मुख्य बातम्या

पब्जीचा फुल फॉर्म माहितीये का? जाणून घ्या सविस्तर

Share

मुंबई : सोशल मीडियावर तसेच स्मार्टफोन वापरणाऱ्याला पब्जजी गेमची माहिती नसेल असा कोणी भेटणार नाही. जवळजवळ सर्वच वयोगटांतील मुलांमध्ये या गेमची क्रेझ आहे. या PUB-G गेमचे लाखो लोकांना वेड लागले असले तरी या गेमचा फुलफॉर्म खूप कमी लोकांना माहित आहे.

दरम्यान या गोष्टीची चर्चा कौन बनेगा करोडपती या शोमुळे सोशल मीडियावर रंगली आहे. दरम्यान या शोमध्ये एका स्पर्धकाला चक्क पब जी गेमवर प्रश्न विचारला.

आता देशभरात या गेमचे वेड लागले परंतु या प्रश्नाने या स्पर्धकाची चांगलीच तारांबळ उडाली. यावेळी या स्पर्धकाने लाईफलाईन घेत या प्रश्नाचे उत्तर दिले.  दरम्यान या गेमचा फुलफॉर्म प्लेअर अननोन बॅटलग्राऊंड असा असून केबीसीच्या एपिसोडनंतर यावर मीम्स व्हायरल होत आहेत.

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!