Type to search

Breaking News देश विदेश मुख्य बातम्या

साउथचे जॉनी लिवर म्हणून ओळख असणारे वेणू माधव यांचे निधन

Share

मुंबई : दाक्षिणात्य चित्रपटातील प्रसिद्ध कॉमेडियन म्हणून ओळख असलेले वेणू माधव यांचे निधन झाले आहे. आज दुपारी १२.२० वाजता वेणू माधव यांनी अखेरचा श्वास घेतला. दरम्यान चित्रपट सृष्टीतील अनेकजण आदरांजली वाहत आहेत.

काही दिवसांपासून आजारी असल्याने त्यांना सिकंदराबाद येथील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. डॉक्टरांच्या अथक परिश्रमानंतर हि वेणू यांना वाचविण्यात अपयश आले आहे. वेणू माधव यांना लिवर आणि किडनीच्या त्रासाने ग्रस्त होते. ते केवळ ३९ वर्षाचे होते.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!