Type to search

Breaking News maharashtra मुख्य बातम्या

मुंबई : कुलाबा येथील भीषण आगीत एकाचा होरपळुन मृत्यू

Share

मुंबई : कुलाबा परिसरातील ताज हॉटेलजवळ मेवेदर रोडवर असणाऱ्या चर्चिल चेंबर इमारतीला आग लागल्याची घटना घडली. या आगीत एका व्यक्तीचा मृत्यू झाला असून एक जण जखमी असल्याची माहिती आहे. दरम्यान इमारतीत आणखी लोक अडकून असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

दरम्यान आग लागल्याची माहिती मिळाल्यांनतर स्थानिक अग्निशामक दलाचे पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर अग्नीशमन दलाच्या जवानांच्या शर्थीच्या प्रयत्नांनंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं.आतापर्यंत नऊ जणांना वाचविण्यात यशाला असून अदयाप शोधमोहीम सुरु असल्याची माहिती आहे.

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!