Video : मोर्चास्थळी पोहोचत आहेत मराठा बांधव; काही वेळातच मोर्चाला सुरुवात

0

मुंबई, ता. ९ : मुंबईच्या रस्त्यांवर पहाटेपासूनच मराठा बांधवांची गर्दी जमा होत आहे. त्यात तरुणांची संख्या लक्षणीय आहे.

मोर्चेकरी बांधव सकाळी पावणेनऊच्या सुमारास छोट्या छोट्या मोर्चांनी आझाद मैदानाकडे जात होते.

जिजामाता उद्यानाचा परिसर आणि आझाद मैदान परिसर आता मोर्चेकरी बांधवांनी फुलून गेला आहे.

काही वेळातच मोर्चा सुरू होत आहे.

मोर्चाबद्दल सांगत आहेत मराठा बांधव

LEAVE A REPLY

*