पंचवटी एक्स्प्रेसने मराठा बांधव मुंबईकडे रवाना

0

मनमाड (प्रतिनिधी) ता. ९ : नाशिकसह येवला, मनमाड आणि जिल्ह्यातून मराठा बांधव मुंबईत दाखल झाले.

मराठा मोर्चा साठी मनमाड़ शहर परिसरातून मोठ्या संख्येने समाज बांधव राज्यरानी व पंचवटी एक्सप्रेसने मुंबईला गेले.

मोर्चा साठी जाणाऱ्या मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांसाठी मुस्लिम समाजा तर्फे रेल्वे स्थानकावर चहा, बिस्किटची व्यवस्था करण्यात आली होती.

येवल्याचे मराठा बांधव सकाळीच आझाद मैदानावर दाखल झाले आहेत.

पवननगर, नवीन नाशिक येथूनही मराठा बांधव मुंबईत दाखल झाले आहेत.

छायाचित्र : दिलीप कोठावदे

LEAVE A REPLY

*