Type to search

Breaking News maharashtra मुख्य बातम्या

‘महाशिवआघाडी’च ठरलं; उद्या राज्यपालांची भेट घेणार

Share

मुंबई : महाराष्ट्रात सरकार स्थापन करण्यासाठी सुरू असलेल्या वादावर पडदा पडण्याची शक्यता आहे. कारण उद्या कॉंग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादीचे नेते राज्यपालांची भेट घेणार असून सरकार स्थापनेसाठी दावा करणारा असल्याची माहिती आहे.

दरम्यान गेल्या पंधरा वीस दिवसांपासून राजकीय वातावरण तापले असतांना राज्यपालांनी राज्यात राष्ट्रपती राजवट लागू केली. त्यामुळे नागरिकांनीही सोशल मीडियात नाराजी व्यक्त केली.

त्यानंतर पक्षांच्या बैठका सुरु असून जागावाटपावरून ठरत नसल्याचे चित्र दिसत आहे. परंतु उद्या महाशिवआघाडीचे नेते राज्यपालांना भेटणार असल्याची माहिती आहे. यावेळी ते स्थिर सरकार स्थापन करण्यासाठीचा दावाही करू शकतात अशी शक्यता आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!