Type to search

Breaking News maharashtra मुख्य बातम्या

ठाकरे सरकारला १६९ आमदारांचे पाठबळ; महाविकासआघाडी पहिली परीक्षा पास

Share

मुंबई : महाविकासआघाडी सरकराचे विधानसभेत बहुमत सिद्ध झाले असून त्यांच्याकडे एकूण १९६ आमदार आहेत. त्यामुळे ठाकरे सरकारला १६९ आमदारांचा पाठबळ मिळाल आहे.

दरम्यान महाविकासआघाडीच्या सरकारला बहुमताचा ठराव आज विधानसभेत मांडणार होते. त्यानंतर आता आमदारांची तोंडओळख झाल्यानंतर महाविकासआघाडीकडे संख्याबळ जवळजवळ १६९ च्या घरात आहे.

त्यामुळे महाविकासआघाडीने बहुमत सिद्ध केले असून लवकरच नव्या विधानसभेच्या अधिवेशनाची तारीख देखील जाहीर केली जाणार आहे.

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!