Type to search

४४ वर्षांपूर्वी याच दिवशी लाँच केला होता पहिला ‘उपग्रह’

Breaking News टेक्नोदूत मार्केट बझ मुख्य बातम्या

४४ वर्षांपूर्वी याच दिवशी लाँच केला होता पहिला ‘उपग्रह’

Share

मुंबई : १९ एप्रिल १९७५ हा भारतीय इतिहासातील सोनेरी दिवस ठरला होता. म्हणजेच आजच्या दिवशी भारताने पहिला उपग्रह लाँच केला होता. तो म्हणजे आर्यभट्ट हा उपग्रह होय.

दरम्यान भारताने लाँच केलेल्या या उपग्रहाचे वजन ७९४ पाउंड इतके होते तर हा उपग्रह मानवरहित होता. भारताचे प्रसिद्ध खगोलशास्रज्ञ आणि गणितज्ञ यांच्या नावावरून या उपग्रहाचे नाव ठेवण्यात आले होते. हा उपग्रह सेव्हियत संघाने बनवलेल्या रॉकेटद्वारे लाँच करण्यात आले होते.

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!