Type to search

Breaking News क्रीडा मुख्य बातम्या

विंडीज दौऱ्यासाठी भारतीय संघ जाहीर; कर्णधारपदी ‘विराट कोहली’

Share

मुंबई : ३ ऑगस्टला सुरु होणाऱ्या वेस्ट इंडिज दौ-यासाठीर भारतीय क्रिकेट संघाची घोषणा करण्यात आली आहे. भारतीय संघाच्या निवडीबाबत बीसीसीआयसोबत घेण्यात आलेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या दौऱ्यासाठी विराट कोहलीची कर्णधारपदी निवड करण्यात आली आहे.

दरम्यान या दौऱ्यात तीन वनडे, तीन टी20 आणि दोन कसोटी सामन्यांची मालिका असणार आहे. कसोटी मालिका ही आयसीसी टेस्ट चॅम्पियशिपचा भाग असेल.

कसोटी संघ : 

एकदिवसीय संघ

टी२० संघ

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!