भारतात २०३० पर्यंत १०००० सीएनजी स्टेशन होणार निर्माण

0

मुंबई : पेट्रोल आणि डिझेलच्या दरात दिवसेंदिवस वाढ होत असताना, पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी देशात २०३० पर्यंत १०००० सीएनजी स्टेशन निर्माण करण्याची घोषणा केली आहे.

एप्रिल २०१८ पर्यंत भारतात एकूण १४२४ सीएनजी स्टेशनची गणना झाली आणि हि सीएनजी स्टेशन भारतात एकूण ३० लाख कारला सीएनजी पुरवतात.

सीएनजी युनिटमुळे प्रत्येक वर्षी ७५० लिटर पेट्रोलची बचत होते. महाराष्ट्रात ८२ टक्के सीएनजी स्टेशन उपलब्ध आहेत.

LEAVE A REPLY

*