मुंबई-गोवा महामार्ग : पोलादपूरजवळ भीषण अपघात; पाच जणांचा मृत्यू

0

मुंबई-गोवा महामार्गावरील पोलादपूरजवळील पार्ले येथे भीषण अपघात झाला.

भरधाव असणाऱ्या ट्रक आणि रिक्षाची समोरासमोर धडक झाली. यात पाच जणांचा मृत्यू झाला असून सात जण गंभीर जखमी झाले आहेत.

जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

 

LEAVE A REPLY

*