मुंबई : बुचर बेटावरील इंधनाच्या टाकीला भीषण आग

0

शुक्रवारी संध्याकाळी 4.30 वाजण्याच्या सुमारास मुंबई जवळच्या बुचर बेटावरच्या जवाहर द्वीपावर समुद्रातील तेलाचा साठा करणाऱ्या टाकीला भीषण आग लागली.

गेल्या अनेक तासांपासून तिच्यावर नियंत्रण मिळवण्याचे युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत.

आग नेमकी कशामुळे लागली याबाबत कोणतीही माहिती अद्याप स्पष्ट झालेली नाही. 13 आणि 14 क्रमांकाच्या तेलटाक्यांना आग लागल्याची माहिती समोर आली आहे.

 

LEAVE A REPLY

*