महाराष्ट्रातून चीनमध्ये ४० लाख टन सोयाबीनची निर्यात

0

मुंबई : महाराष्ट्र व चीनमधील सोयाबिन निर्यातीच्या करारामुळे सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. येत्या हंगामात महाराष्ट्रातून चीनमध्ये जवळपास ४० लाख टन सोयाबीनच्या पेंडीची निर्यात होणार आहे.

याबाबत महाराष्ट्र व चीनमध्ये सकारात्मक चर्चा सुरु आहे. भारतातील सोयाबीनचा दर्जा चांगला असल्याने जागतिक बाजापेठेत चांगली मागणी आहे. चीन हि सोयाबीनसाठी मोठी बाजारपेठ आहे.

LEAVE A REPLY

*