मुंबई : तज्ज्ञांच्या साहाय्याने व्यावसायिकंना मार्गदर्शन

0

मुंबई : बांधकाम क्षेत्रात सध्या बरेच चढ-उतार दिसून येत आहे. तरी काही विकासकांच्या मते अजूनही क्षेत्रात मंदीचे वातावरण आहे.

रेरा, जीएसटी व नोटबंदीनंतर या क्षेत्रातील उलाढाल थंडावल्याचे दिसून आले. याच संदर्भात रिअल इस्टेट मॅनेजमेंट इन्स्टिट्युट एका प्रोग्रामची सुरूवात करत आहे.

ओनर डेव्हलपमेंट प्रोग्रामअंतर्गत अनेक व्यावसायिकांना त्यांचा व्यवसाय अधिक सुलभतेने करण्यासाठी मार्गदर्शन केले जाणार आहे. यामध्ये कॅशफ्लो मॅनेजमेंट अर्थात रोखव्यवहाराचे व्यवस्थापन या विषयावर अधिक भर दिला जाईल.

यावेळी टाटा हाऊसिंग, नाईट फ्रॅंक संस्था, जेएलएल मधील अनेक तज्ज्ञ मंडळी उपस्थित असणार आहेत.

हा प्रोग्राम 28 नोव्हेंबरपासून मुंबईत सुरू होणार आहे.

LEAVE A REPLY

*