Type to search

Breaking News maharashtra मुख्य बातम्या राजकीय

सिंचन घोटाळा प्रकरणी अजित पवारांना क्लीन चीट

Share

मुंबई : राज्यातील राजकारणाला आणखी एक धक्का बसला असून सिंचन घोटाळ्याप्रकरणी अजित पवारांना क्लीन चिट देण्यात आली आहे.

दरम्यान शनिवारी भाजपला सोबत घेत उप मुख्यमंत्री पदाची शपथ घेणाऱ्या अजित पवार यांना ७० हजार कोटींच्या सिंचन घोटाळ्यातून क्लीन चीट देण्यात आली आहे. नुकतेच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून रीतसर नोटीस देण्यात आली असून यामुळे अजित पवारांच्या राजकारणाला सुरुंग लागण्याची शक्यता आहे.

आघाडी सरकारच्या काळात अजित पवार उपमुख्यमंत्री अजित पवार असताना हा घोटाळा झाला होता. तेव्हापासून या घोटाळ्याची चौकशी चालू होती. २०१२ च्या दरम्यान फडणवीस विरोधी पक्षाची भूमिका मांडत असताना कायम अजित पवार यांच्यावर सिंचन घोटाळ्याचा आरोप करीत होते. मात्र आता अजित पवार यांना क्लीन चीट देण्यात आली आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!