Type to search

Breaking News देश विदेश मुख्य बातम्या

कौतुकास्पद : ऑस्ट्रेलिया संघासाठी पंतप्रधान बनले ‘वॉटर बॉय’

Share

मुंबई : क्रिकेटच्या मैदानात कधी काय होईल, याचा खरंच काही नेम नसतो. आपण बऱ्याचदा रोमहर्षक सामने, एखादा चाहत्यांचे मैदानात आगमन, खेळाडूंचे डान्स व्हिडिओ बऱ्याचदा पाहिले असतील, पण ड्रिंक्स ब्रेक मध्ये चक्क पंतप्रधान पाणी घेऊन आले तर ?

असा प्रकार ऑस्ट्रेलियात पाहावयास मिळाला. या ठिकाणी श्रीलंका आणि ऑस्ट्रेलिया या दरम्यान T२० सामना चालू असतांना ड्रिंक्स ब्रेक घेण्यात आला. यावेळी स्पॉटबॉय न येता चक्क ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान हे पाणी घेऊन आल्याचे पाहायला मिळाले. यावेळी स्टेडियममध्ये असणाऱ्या सर्वच क्रिकेट रसिकांनी उभेराहून टाळ्या वाजवत स्वागत केले.

ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन त्यांच्या संघासाठी चक्क ‘वॉटर बॉय’ बनले होते. त्यांच्या या ‘टीम स्पिरीट’चं सोशल मीडियात जोरदार कौतुक होत आहे.

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!