बहुचर्चित झिरो चित्रपटातील कतरीना कैफचे ‘हुस्न परचम’

0

मुंबई : बहुचर्चित ‘झिरो’चा ट्रेलर रिलीज झाल्यापासून या चित्रपटाची चर्चा आहे. नुकतेच या चित्रपटातील तिसरे गाणे रिलीज झाले असून कतरीना कैफ चा दिलखेचक अदांनी हे गाणे भरलेलं आहे. हुस्न परचम असे या गाण्याचे बोल असून शाहरुख खानने ट्विटर हॅण्डल वरून पोस्ट केली आहे.

‘झिरो’चा दमदार ट्रेलर काही दिवसांपूर्वीच रिलीज करण्यात आला होता. या गाण्याची छोटी झलक प्रेक्षकांना या दोन दिवसांपूर्वी पाहायला मिळाली होती.

हे चित्रपटाचे तिसरे गाणं असणार आहे. हा चित्रपट नाताळ सणाच्या आधी २१ डिसेंबरला प्रदर्शित होणार आहे. शाहरुख आणि कॅटरिनाशिवाय चित्रपटात अनुष्का शर्माची ही महत्त्वाची भूमिका आहे.

LEAVE A REPLY

*