मुंबई : भिवंडीत इमारत कोसळली

10-12 जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती, बचावकार्य सुरु

0

भिवंडीत नवी वस्ती भागातील चार मजली इमारत कोसळल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

या कोसळलेल्या इमारतीतून पाच नागरिकांना सुखरूप काढण्यात आलं आहे.

तर पोलीस दल आणि अग्नीशमन दलाच्या गाड्या घटनस्थळी दाखल झाल्यात.

10-12 जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे.

घटनास्थळी बचावकार्य युद्धपातळीवर सुरू आहे.

LEAVE A REPLY

*