आता ऑनलाईन वस्तूंची होणार ‘ड्रोन डिलेव्हरी’

0

मुंबई : अमेझॉन आणि फ्लिपकार्डसारख्या ईकॉमर्स साईटवरून ग्राहकांच्या ऑनलाईन खरेदीचे प्रमाण वाढत चालले आहे.

अशातच ग्राहकांना वस्तू लवकरात लवकर घरपोच देण्यासाठी या कंपन्यांतर्फे ड्रोनचा वापर केला जाणार आहे. केंद्र सरकारच्या द्रोण धोरणाबाबत दुसऱ्या टप्प्यात ड्रोन पायलटच्या नजरेसमोर राहण्याची शक्यता आहे.

याबाबत सरकारने मंगळवारी घोषणा केली असून संबंधित प्रस्तावाची माहिती ‘फिक्की’सह नागरी हवाई मंत्रालयातर्फे आयोजित ‘ग्लोबल एव्हिएशन’ मध्ये देण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

*