Type to search

Breaking News Featured maharashtra मुख्य बातम्या

मुंबई विमानतळ बंद नाही; रनवे वर काम सुरु असल्याने हवाई वाहतूक वळवली

Share

मुंबई | प्रतिनिधी 

मुंबई विमानतळावर पाणी साचले असले तरी मुंबई विमानतळ पूर्णपणे बंद नसल्याचे स्पष्टीकरण प्रशासनाकडून देण्यात आले आहे. रनवेवर विमानाचे तयार घसरण्याच्या भीतीमुळे काही उड्डाणे वळविण्यात आली आहेत.

सध्या रनवेवर क्लिनिंगचे काम सुरु असून लवकरच येथील विमानसेवा पूर्ववत होणार असल्याची माहिती विमान प्रशासनाकडून देण्यात आली आहे. पर्यायी रनवेवर विमान उतरविण्यासाठी प्रयत्न सुरु असल्याचे सांगितले जात आहे.

दरम्यान, ५४ पेक्षा अधिक फ्लाईट वळविण्यात आल्याची माहिती मिळते आहे.

#Clarification #Mumbai Airport is not closed. As there is a skidding of a flight at main runway, the main runway is closed for operation.
Alternate Runway is in operation & some flights r diverted to Goa. Because of this some flights r rescheduled.#MumbaiRainsLive #MumbaiRain pic.twitter.com/hIEFc2UpWI

— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) July 2, 2019

 

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!