मुळा धरणात 76 टक्के पाणीसाठा

0
अहमदनगर – जिल्ह्याला वरदान ठरलेल्या मुळा धरणात गत तीन दिवसांत 7 टक्के पाणीसाठा झाल्याने हे धरण 76 टक्के भरले आहे. 74 पाणीसाठा असताना पाणलोटात पाऊस थांबल्याने पाण्याची आवक मंदावली होती.
त्यात लाभक्षेत्रात शेती व पिण्याच्या पाण्याची मागणी वाढल्याने आवर्तन सोडण्यात आले होते. त्यामुळे या धरणातील पाणीसाठा 69 टक्क्यांवर आला होता. पण शनिवारपासून पाण्याची आवक पुन्हा सुरू झाल्याने धरणातील पाणीसाठा 19720 दलघफू झाला होता.

LEAVE A REPLY

*