Type to search

Breaking News जळगाव राजकीय

मुक्ताईनगरमधून ॲड. रविंद्र पाटील यांची माघार

Share

मुक्ताईनगर (प्रतिनिधी)-

राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा पक्षाचे अधिकृत उमेदवार ॲड.रविंद्र पाटील यांनी निवडणूकीतून माघार घेतली आहे.

मुक्ताईनगर मतदार संघाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून आहे. या संघात माजीमंत्री आ.एकनाथराव खडसे यांची कन्या रोहिणी खडसे यांना भाजपने उमेदवारी दिली आहे.

तर मागील निवडणूकीत निसटता पराभव झालेले शिवसेनेचे बंडखोर उमेदवार चंद्रकांत पाटील यांनी अपक्ष उमेदवारी दाखल केली आहे. त्यामुळे आता या मतदार संघात .व्दिरंगी लढत होणार असल्याचे चिन्ह दिसत आहे.

रविंद्र भैय्या पाटील यांच्या माघारीने राजकिय वर्तुळात चांगलीच खळबळ उडाली आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!