आता एसटीवर लिहिणार जय महाराष्ट्र

0

मुंबई, ता. २७ : कर्नाटक राज्याने जय महाराष्ट्र बोलण्यास घातलेल्या बंदीवर राज्यभरात संतप्त प्रतिक्रिया उमटत असतानाच महाराष्ट्राचे परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी एसटी महामंडळाच्या बसवर जय महाराष्ट्र लिहीणार असल्याची घोषणा केली आहे.

‘जय महाराष्ट्र’ लिहिलेल्या बस कर्नाटकात पोहोचतील तेव्हा तेथील सरकारला त्याद्वारे अप्रत्यक्ष चपराक बसू शकणार आहे.

LEAVE A REPLY

*