20 ऑगस्ट रोजी कर सहाय्यक पूर्व परीक्षा

0
अहमदनगर (प्रतिनिधी) – महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणारी कर सहाय्यक पूर्व परीक्षा 20 ऑगस्ट रोजी होणार आहे.
परीक्षेच्या पार्श्‍वभूमिवर जिल्हा प्रशासनाकडून तयारी सुरू आहे. दरम्यान नियुक्त कर्मचार्‍यांना परीक्षण देण्यात येणार आहे.कर सहाय्यक परीक्षेसाठी जिल्ह्यातून 3 हजार 64 परीक्षार्थीनी नोंदणी केली आहे.
नगर शहरातील 8 ते 9 केंद्रांवर परीक्षा होणार असून केंद्रांची यादी अद्याप आयोगाकडून प्राप्त झालेली नसल्याची माहिती परीक्षा समन्वय क्षेत्रे यांनी दिली.

LEAVE A REPLY

*