पुणे : 1 जानेवारीपर्यंत कोपर्डी प्रकरणाचा निकाल लावा : खा. सुप्रिया सुळे

0

पुणे : कोपर्डीच्या घटनेला दीड वर्षापेक्षा जास्त काळ लोटला. तरीही या खटल्याचा निकाल लागलेला नाही. 1 जानेवारीपर्यंत कोपर्डी प्रकरणाचा निकाल लागला नाही तर मुख्यमंत्र्यांना राज्यात फिरू देणार नाही असा इशारा राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी दिला.

नराधमांना जरब बसेल अशा प्रकारचा निकाल आत्तापर्यंत लावायला हवा होता असेही सुळे यावेळी म्हणाल्या.

LEAVE A REPLY

*