मोटो E5 प्लस लॉच

0

बऱ्याच दिवसापासून उसुक्ता लागून असलेला मोटोरोला कंपनीचा मोटो E5 प्लस लॉच करण्यात आला आहे. या फोनचे प्रमुख आकर्षण, यात देण्यात आलेली 5000 mAh ची  बॅटरी, 6 इंच HD+ 1440 x 720 पिक्सल डिस्प्ले देण्यात आला आहे. यात क्रिस्टल क्लियर साऊड आणि 18 तासापर्यंत व्हिडीओ नॉन स्टॉप बघता येऊ शकतो.

ही आहेत वैशिष्ट्ये

अँड्रॉइड 8.0 ऑरीओ

कॉलकॉम स्नैपड्रैगन क्वॉड-कोर 430 प्रोसेसर

रीअर कॅमेरा 12 मेगापिक्सल, फ्रंट कॅमेरा 5 मेगापिक्सल

फेस अनलॉक, फिंगरप्रिंट सेन्सर, लोलाईट फोटोग्राफी करणे शक्य,

3 जीबी रॅम, 32 जीबी इंटरनल स्टॉरेज, 256 जीबी पर्यंत वाढवता येऊ शकते

10 वॉट टर्बो चार्जीग, यामुळे फोन जलद गतीने चार्ज होतो

हा स्मार्टफोन 11 हजार 999 रुपये किंतीला अमेझोन वर उपलब्ध आहे.

 

 

 

LEAVE A REPLY

*