Type to search

नाशिक फोटोगॅलरी मुख्य बातम्या

मातृदिन विशेष फोटो गॅलरी : आपण पाठवलेले आईसोबतचे ‘सेल्फी’ इथे पाहा

Share

‘स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी’ असे म्हटले जाते. जगभरात मे महिन्याच्या दुसरा रविवारी हा ‘मातृदिन’ म्हणून साजरा केला जातो. आजच्या इंटरनेटच्या आविष्कारातही आई-मुलाचं नातं टिकून आहे. फक्त दिवस साजरी करण्याचा मार्ग थोड्याफार प्रमाणात बदलेला दिसतो. 

वर्षाच्या ३६५ दिवसांत सर्वच दिवस आईचेच असतात. मात्र, आईचे विशेष कौतुक व्हाव, तिचे आभार मानता यावेत यासाठी आजच्या दिवसाची खऱ्या अर्थाने सुरुवात झाली. मातृदिनाची सुरुवात ग्रीसहून झाली.

प्राचीन काळी ग्रीक आणि रोमन आईला मातृदेवता मानून पूजा करायचे असं म्हटलं जाते. स्यबेसे ग्रीक देवतांची आई होती आणि मातृ दिवसाच्या दिवशी ते तिची पूजा करत असत.

त्यानंतर हा दिवस युकेमध्ये मदरिंग संडे नावानं साजरा केला जाऊ लागला. आज जगभरातल्या जवळपास 46 देशांमध्ये मातृ दिवस साजरा केला जातो.

‘देशदूत’ने आईविषयी प्रेम व्यक्त करण्यासाठी #MYMOTHERMYPRIDE #SELIEWITHMOTHER या हॅशटॅगखाली अभियान राबविले आहेत. याअंतर्गत आम्ही सोशल मीडियातून आईसोबतच एक फोटो मागवला असून त्याची एक गॅलरी तयार करून आईविषयी विशेष प्रेम व्यक्त करण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे. 

आपले फोटो दिसत नसतील तर गॅलरी रिफ्रेश करत राहा. 

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!