नासिक्लब फनक्लबमध्ये मदर्स-डे साजरा

0

नासिक्लब फनक्लबमध्ये ‘मदर्स डे’ मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आला. या कार्यक्रमाला क्लब मधील ५० सदस्यांनी सहभाग नोंदवला.

आई इ मुलांसाठी यावेळी वेगवेगळ्या प्रकारचे विविध मनोरंजनात्मक कार्यक्रम घेण्यात आले. म्यूजिकल पार्टनर, गेस युअर मदर, नो अबाउट युअर सन्स हॉबी, मदर सन फन क्वीज  इत्यादी प्रकारचे आयोजन यावेळी करण्यात आले होते.

याप्रसंगी मुलांसाठी विविध स्पर्धांचे आयोजनदेखील करण्यात आले यात स्पर्धां मध्ये भारती दिवाणी, दीपा कलंत्री, गार्गी गुळवे,  गौतमी मालपाठक, माधुरी पाटील, सारिका वानखेडे, वंदना मनवांनी, सौ. कुलकर्णी,  वंदना सुपे, रेखा उंबरकर , सौ. मानकर, सौ. सोहा महाले, वृन्दा काळे, भाविशा भाटिया  यांनी विजेतेपद  मिळवले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन फॅन क्लब कोऑर्डिनेटर अक्षदा पंडित देसाई  यांनी केले.

 

 

LEAVE A REPLY

*