Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

Video : पावसाळ्यातील आपत्ती आणि घ्यावयाची काळजी

Share

देशदूत संवाद कट्टा : पोलीस उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील, अनिल माळी व अनिल आहेर 

नाशिक  | प्रतिनिधी

पावसाळा सुरु झाला आहे. अनेक ठिकाणी आपत्ती उद्भवते. याठिकाणी काय करावे, काय टाळावे आपल्यासोबत इतरांची काळजी कशी घ्यावी. यावर चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते. निमित्त होते देशदूत संवाद कट्ट्याचे. आजच्या कट्ट्याच्या विषय मुळात गेल्या आठवड्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे ओढवलेल्या आपत्तीच्या पार्श्वभूमीवर चर्चेचा होता.

अनेक ठिकाणी अपघात, दुर्घटना घडल्यावर बघ्यांची मोठी गर्दी घटनास्थळी जमते. या परिस्थितीला कशाप्रकारे सामोरे जावे. एक माणूस म्हणून आपली जबाबदारी काय हे ओळखावे.

आपत्ती ओढवल्यास काय करावे 

  • कुठलीही कृती करताना इतरांचा जीव धोक्यात येईल अशी कृती टाळावी
  • धोकेदायक पुलांवर जाऊच नये
  • आपत्ती आल्यास प्रशासनाला मदतीसाठी या अफवा पसरवू नका
  • स्थानिक नागरिक म्हणून आपत्तीला सामोरे जाण्यासाठी इतरांचे मनपरिवर्तन करून विनाकारण गर्दी होणार नाही याची काळजी घ्यावी.
  • नदीकाठी सावधानता बाळगा…बाळगण्यास सांगा

या संपूर्ण चर्चेचा लाईव्ह व्हिडीओ बघण्यासाठी इथे क्लिक करा

 

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!