विश्वसुंदरी रमली मनपा शाळेतील विद्यार्थ्यांसोबत

0

मुंबई, ता. २ : विश्वसुंदरीचा किताब मिळविलेली मानुषी छिल्लर आज विद्यार्थ्यांसोबत रमली.

मुंबईतील प्रभादेवी येथील मनपा शाळेतील विद्यार्थ्याशी तिने सवांद साधला त्यावेळी युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे,  मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर हेही उपस्थित होते.

LEAVE A REPLY

*