‘मिस हरियाणा’ मानुषी छिल्लर झाली ‘मिस इंडिया’

0

मुंबई :  फेमिना मिस इंडिया २०१७ चा पुरस्कार जाहीर झाला. यंदा ही स्पर्धा हरियाणाच्या मानुषी छिल्लरने जिंकली आहे.

रविवारी मुंबईच्या यशराज स्टुडिओमध्ये आयोजित स्पर्धेत  भारताच्या ३० राज्यांच्या सुंदरींना मागे टाकत ‘मिस हरियाणा’ मानसुषी चिल्लरने मिस इंडिया किताब आपल्या नावे केला.

मिस इंडियाचा पुरस्कार जिंकल्यानंतर मानुषी आता चीनमध्ये होणाऱ्या मिस वर्ल्ड २०१७ च्या स्पर्धेत मानुषी आता भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे.

मानुषीला मिस इंडियासोबत मिस फोटोजेनिकचा पुरस्कार मिळवला आहे.

LEAVE A REPLY

*