Type to search

Breaking News Featured maharashtra मुख्य बातम्या

Video : भाजपत मेगाभरती; मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत काँग्रेस-राष्ट्रवादीच्या चार माजी आमदारांचा भाजपत प्रवेश

Share

मुंबई | प्रतिनिधी 

विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर भाजपमध्ये आज मेगाभरती सुरू झाली आहे. राष्ट्रवादी आणि काँग्रेसमधून आमदार भाजपमध्ये प्रवेश केला आहे.

संदीप नाईक, शिवेंद्रराजे भोसले, कालीदास कोळंबकर आणि वैभव पिचड यांनी आपल्या आमदरकीचा राजीनामा विधानसभा अध्यक्षांकडे राजीनामा सुपूर्द केल्यानंतर आज हे चारही जण भाजपवासी झाले आहेत.

त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनीदेखील आज भाजपमध्ये प्रवेश केला आहे. मुंबईत गरवारे क्लबच्या कार्यक्रमात हा प्रवेश पार पडला. त्यामुळे ऐन निवडणुकांच्या तोंडावर काँग्रेस आणि राष्ट्रवादीला मोठं खिंडार पडले आहे.

Interaction with Media of Hon CM Shri Devendra Fadnavis and State President Shri Chandrakant Dada Patil

BJP Maharashtra यांनी वर पोस्ट केले मंगळवार, ३० जुलै, २०१९

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!