Type to search

Breaking News देश विदेश मुख्य बातम्या

आता मेडीकल प्रवेशासाठी फक्त NEET; अन्य परीक्षा बंद : केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर

Share

मुंबई : मेडिकलला प्रवाह घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी असून आता देशभरात मेडिकल प्रवेशासाठी एकाच पपरीक्षा होणार आहे. देशभरातील महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेण्यासाठी आता NEET परीक्षा पास होणं आवश्यक असणार आहे. बुधवारी झालेल्या कॅबिनेट बैठकीत केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी हि घोषणा केली.

आपल्या पाल्याला मेडिकलला प्रवेश मिळणे हे प्रत्येक पालकाचे स्वप्न असते. परंतु यासाठी पाल्याने नीट (NEET) परीक्षा पास होणे आवश्यक असते. त्यामुळे आता विद्यार्थ्यांना प्रवेश घेता येणार आहे.

ही परीक्षा राष्ट्रीय प्रवेश आणि पात्रता चाचणी (NEET) होणार आहे. या परिक्षेव्यतिरिक्त अन्य परीक्षा बंद करण्यात येणार आहेत. म्हणजेच देशातील कोणत्याही महाविद्यालयात प्रवेश घ्यावयाचा असेल तर विद्यार्थ्यांना नीट क्वालिफाय करावी लागणार आहे.

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!