‘मौलाना आझाद’ जयंती व शिक्षण दिन साजरा 

0

नाशिक : मराठा विद्या प्रसारक समाज संचालित वाघ गुरुजी बाल शिक्षण मंदिर शाळेत मौलाना आझाद अबुल कलाम आझाद यांची जयंती उत्सहात पार पडली.

या शाळेच्या मुख्याध्यापिका वनिता पाटील, रंजना घुले यांच्या हस्ते आझादांच्या प्रतिमेला पुष्पहार दिप प्रज्वलन करण्यात आले. तसेच भारत सरकार द्वारा राबविण्यात येणाऱ्या ‘स्वच्छ भारत स्वच्छ विद्यालय’ अभियानांतर्गत शिक्षण दिनी मुख्याध्यापिकांसह शिक्षक, शिक्षिका, विद्यार्थी यांनी शालेय परिसर स्वच्छ केला.

यावेळी कल्पना पाटील, मनीषा जाधव, माई खैरनार, मीनाक्षी ठाकरे, मंगला गुळे, सीमा भामरे, कविता आगळे, सरला राजोळे, वैशाली गावित, वैशाली सूर्यवंशी, पूनम कदम, सीमा भामरे, अर्चना देवरे, दिलीप पाटील, कपिल भामरे, विनायक वाघ, श्रीकांत कमानकर आदी शिक्षक वर्ग उपस्थित होते.

LEAVE A REPLY

*