Wednesday, April 24, 2024
HomeनाशिकVideo : एसटी महामंडळ वर्कशॉपला भीषण आग

Video : एसटी महामंडळ वर्कशॉपला भीषण आग

नाशिक | प्रतिनिधी

एसटी महामंडळ वर्कशॉप पेठ रोड येथील वर्कशॉपला भीषण आग लागली असून. आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशामक दलाच्या गाडया घटनास्थळी पोहोचल्या आहेत.

- Advertisement -

म्हसरूळ पोलीस स्टेशन पंढरीनाथ ढोकणे घटनास्थळी कर्मचाऱ्यांसह दाखल झाले असून परिस्थिती आटोक्यात आणण्याचा प्रयत्न करीत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या