Type to search

डिजिटल दिवाळी अंकाच्या निमित्ताने…

देशदूत-सार्वमतच्या डिजिटल दिवाळी अंकाचे यंदाचे तिसरे वर्ष. दैनिक किंवा माध्यमांच्या डिजिटल आवृत्तीच्या स्वतंत्र म्हणता येईल असा डिजिटल दिवाळी अंक देशदूतने मागील वर्षी प्रथमच प्रकाशित केला. २० वर्षांपूर्वी भविष्यातील तंत्रज्ञानाचा वेध घेऊन ऑनलाईन आवृत्ती सुरू करतानाही दैनिक देशदूत आघाडीवर होते. आज आधुनिक साज ल्यायलेल्या देशदूत डिजिटलचा आत्मा मात्र अस्सल मराठमोळा,  वाचककेंद्रीत राहिला आहे. ही गोष्ट लक्षात घेऊन वाचकांना दिवाळीत चांगलंचुंगलं वाचायला मिळावं यासाठी या डिजिटल दिवाळी अंकाचा हा प्रपंच. अंक कसा वाटला? आम्हाला नक्कीच प्रतिक्रिया कळवा. लेखाच्या खाली असलेल्या कॉमेंट बॉक्समध्येही आपण प्रतिक्रिया नोंदवू शकता.

डिजिटल दिवाळी अंक अनुक्रमणिका

अ.क्र.कविता लेखक/लेखिका
१.प्रदूषण मुक्तना. सा. येवतीकर
२.वाटप्रा. मंगल सांगळे
३.स्वच्छतादूतप्रा. ज्योत्स्ना पाटील
४.आली दिवाळीना. सा. येवतीकर
अ.क्र.विशेष लेख लेखक/लेखिका
१.कणभर दिवाळी मनभर प्रेमसुरेखा बोराडे (गायखे)
२.पुस्तकांची दिवाळीचिन्मय मांडलेकर
३.तेजाळते प्रकाशपर्वकौशल इनामदार
४.नाशिकची लोककला – काळानुरूप झालेले स्थित्यंतरेराजेंद्र उबाळे
अ.क्र.ब्लॉगलेखक/लेखिका
१.मोबाईलचे घातक व्यसनदिपाली पवार-ठाकूर
२.आनंदाचे डोही आनंद तरंगशमिका पाखोडे
३.चला तर मग किल्ले बांधुयातमृणाल पाटील
४.साठवणीतल्या आठवणीमृणाल पाटील

 

अ.क्र.पाककृतीलेखक/लेखिका
१.कर्जतची सुप्रसिद्ध ‘शिपी आमटी’स्वाती पाटील
२.उकडपेंडीज्योत्स्ना पाटील
३.केसर श्रीखंड पुरी आस्वाद
४.चंद्रकला मिठाईआस्वाद

 

अ.क्र.आठवणीतली दिवाळीलेखक/लेखिका
१.जुनं आता काय राहिलंय नायअण्णा शिरगावकर
२.जागवू संवेदनाप्रा. डॉ. प्रतिभा जाधव निकम
३.एक आपुलकीचा पूरप्रा. मंगल सांगळे

 

अ.क्र.कथालेखक/लेखिका
१.अलकतनुजा सुरेश मुळे
२.मे-रेस्टारंटज्योत्स्ना पाटील

 

वार्षिक राशीभविष्य   सारंग भार्गवे

 

अ.क्र.प्रवास वर्णनलेखक/लेखिका
१.…’ती’ होतीच फार अवखळ, चंचल आणि उर्जस्वलमनीषा उगले

नाशिकची ओळख : फोटो गॅलरी

राशीभविष्य

दिवाळी विशेष - रिपोर्ताज

नाशिकची ओळख

error: Content is protected !!