VIDEO : ‘दशक्रिया’ चित्रपटाचा ट्रेलर लाँच

0

विविध चित्रपट आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांसोबतच तीन राष्ट्रीय व अकरा महाराष्ट्र राज्य पुरस्कारांवर नाव कोरणाऱ्या कल्पना विलास कोठारी यांच्या ‘रंगनील क्रिएशन्स’ निर्मित आणि संजय कृष्णाजी पाटील लिखित, प्रस्तुत आणि संदीप भालचंद्र पाटील दिग्दर्शित ‘दशक्रिया’ या बहुचर्चीत चित्रपटाच्या प्रदर्शनाची विशेष उत्सुकता निर्माण झाली आहे.

या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित करण्यात आला.

हा चित्रपट येत्या 17 नोव्हेंबर 2017 ला महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा या राज्यांतील प्रमुख चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.

LEAVE A REPLY

*