‘हर्षदा खानविलकर’ यांची बिग बॉसच्या घरात धमाकेदार एन्ट्री…

0
मुंबई :बिग बॉसच्या घरी एका नव्या सदस्याची एन्ट्री होणार आहे. घरात ‘वाइल्ड कार्ड’ एन्ट्रीतून ‘हर्षदा खानविलकर’ एन्ट्री करणार आहे. स्टार प्रवाहवरील ‘पुढचं पाऊल’ मालिकेतून घराघरात पोहोचलेल्या ‘अक्कासाहेब’ अर्थात हर्षदा खानविलकरची ही एन्ट्री घरच्या सदस्यांसाठी मोठं सरप्राईज होती. हर्षदाला घरात पाहून या मंडळींच्या आनंदाला उधाण आलंय. मराठी टेलिव्हिजन आणि फिल्म इंडस्ट्रीत हर्षदा स्पष्टवक्तेपणासाठी ओळखली जाते आणि बिग बॉसच्या घरात एन्ट्री घेताच आपल्या रोखठोक सवाल-जवाबाने पुन्हा एकदा हर्षदा खानविलकरने रसिकांची मने जिंकली.

LEAVE A REPLY

*